EMS फूट मसाजर

Sale priceRs. 995.00 Regular priceRs. 1,599.00
Save Rs. 604.00

घरी बसल्या फूट मसाज चा आनंद घ्या

आमचे EMS फूट मसाजर हे electrical muscle stimulation टेकनॉलॉजि चा वापर करते जी मुख्यताहा पायाच्या केंद्रबिंदू वर काम करून आराम देते.

संपूर्ण वायरलेस फूट मॅसेर चा आनंद घ्या. 
टार्गेटेड एक्यूप्रेशर रिलीफ विथ EMS टेकनॉलॉजि.
कुठे हि ट्रॅव्हल करण्या करिता सोव्हिस्कर पडेल असे पोर्टब्ले आणि कॉम्पॅक्ट डिझाइन.
तुम्हाला हवा असणारा वैयक्तिक मसाज चे अनुभव घ्या .सतत होणाऱ्या पाय दुखी पासून सुटका :- EMS फूट मसाजर हे मूलतः सतत ज्यांचे पाय किंवा सांधेदुखी, घोट्या दुखतात त्याना ध्यानात ठेऊन बनवण्यात आले आहे .

प्रत्येक बिंदू वर अस्सरदार :- हे प्रॉडक्ट विशेषतः पायातल्या मुख्य स्नायू ला आराम देण्या साठी . व त्या वर असरदार पाने काम करण्या साठी बनवल्या गेले आहे . 

पायाच्या सामान्य समस्यांचे निराकरण करते  :- हे  EMS फूट मसाजर ओव्हरप्रोनेशन, सपाट पाय , हाय अरच , आणि प्लांटर फॅसिटायटिसमध्ये प्रभावीपणे मदत करते . हे EMS फूट मसाजर पायाच्या विविध समस्यनावर आधार आणि आराम देते.

✅ पाया मध्य रक्ताचा दाब वाढवतो :- पाय मध्य सौम्य  इलेक्ट्रिक पल्स पाठवून स्नायूंना उत्तेजित करते, सूज कमी करते आणि रक्ताभिसरण वाढवते.


हा फूट मसाजर कोणासाठी आहे?

हे फूट मसाजर पाय चे दुखणे कमी करतो आणि त्या व असरदार पने काम करतो . हे फूट मसाजर कुठल्या हि वाया साठी उत्तम आहे . 

तुम्ही 25 किंवा 65, पुरुष असो किंवा महिला, हे मसाजर
तुम्हाला आवश्यक आराम देते.

तुमच्या कुटुंबातील प्रत्येका साठी. कारगर असणारे इमस फूट मसाजर.  
📞ग्राहक सहाय्यता
क्रमांक - 9146442184
ईमेल -
support@premiumli.in

BEST PUBLICATIONS

We feel proud to see that PREMIUMLI has been covered by 45+ news portal all over India.

1 Month Warranty

We have 1 Month (30 Days) Warranty on All of our Massagers

Customer Support

We are available from Monday to Saturday (11am to 5pm)

FREE Home Delivery

There are no extra charges for shipping

Secure Payment

Your payment information is processed securely.